हे आमचे चौकोणी कुटुंब... आमचा तसा पहिला एकत्रित उत्सव!
Tuesday, May 6, 2008
पाळणा प्रवेश - into the craddle
आमच्या घरात तसेच माझ्या आजोळी पण बारसे धार्जिन नसल्याचा वडिलधायांचा ग्रह असल्याने माझे बारसे तसे होणार नाही. पण माझ्या आई बाबांना खूप हौस असल्याने त्यांनी हा छोटेखाणी कार्यक्रम करून मला पाळण्यात टाकले.

हे आमचे चौकोणी कुटुंब... आमचा तसा पहिला एकत्रित उत्सव!
हे आमचे चौकोणी कुटुंब... आमचा तसा पहिला एकत्रित उत्सव!
दुसरा आठवडा - Second week
Aru-tai says "same to same"... गट्टी आमच्या दोघींची! माझ्या ताईने मला तिच्यासारखाच झगा घातला आहे... पहा ना कशा दिसतो आम्ही...

आम्हाला भेटायला आलेले पहिले नातेवाईक. अमित-मानसींना आम्ही काय म्हणावे बरे, दादा-वहिनी की काका-काकू?

आम्ही दिवसभर खेळतो. माझी झोप होईपर्यंत ताई माझी वाट पाहते. मग ती मला गोष्टी सांगते.

आणि रात्री झोपताना आमच्या गुजगोष्टी ऐकताना आई-बाबांना केवढा आनंद होतो म्हणून सांगू!

Subscribe to:
Posts (Atom)