Tuesday, May 6, 2008

पाळणा प्रवेश - into the craddle

आमच्या घरात तसेच माझ्या आजोळी पण बारसे धार्जिन नसल्याचा वडिलधायांचा ग्रह असल्याने माझे बारसे तसे होणार नाही. पण माझ्या आई बाबांना खूप हौस असल्याने त्यांनी हा छोटेखाणी कार्यक्रम करून मला पाळण्यात टाकले.




हे आमचे चौकोणी कुटुंब... आमचा तसा पहिला एकत्रित उत्सव!

No comments: