आम्हाला भेटायला आलेले पहिले नातेवाईक. अमित-मानसींना आम्ही काय म्हणावे बरे, दादा-वहिनी की काका-काकू?
आम्ही दिवसभर खेळतो. माझी झोप होईपर्यंत ताई माझी वाट पाहते. मग ती मला गोष्टी सांगते.
आणि रात्री झोपताना आमच्या गुजगोष्टी ऐकताना आई-बाबांना केवढा आनंद होतो म्हणून सांगू!
No comments:
Post a Comment